जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो......र

मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर,

मस्त ओळी. (काल वलेंटाईन ला मी तुम्हाला शुभेछा द्यायला हव्या होत्या  )

पुरुषांची बाजू पण ऐकायल आवडेल.