या वेबसाईट नक्किच फसवणूक करतात असे मला वाटते.

कायद्याच्या चौकटीत राहूनच ते असे करत असणार. कायद्याच्या कचाट्यात सापडत असते ते एव्हान कुणीतरी पिच्छा पुरवलाच असता.

नीट खात्री केल्याशिवाय काही करू नये हेच खरे.