याचा अर्थ संध्याकाळी ५ वाजता कोणी तेथे आढळल्यास त्याला बाहेर काढले जाईल आणि तेथे असलेले सामान जप्त केले जाईल कां?
एक अनुभवः एका लग्नाला गेलो होतो. तेथे रात्री दहाला बुकिंग संपणार होते. बरोबर दहा वाजता संपूर्ण कार्यालयाच दिवे ऑफ झाले!
४. आपण घाई केल्याने वेळ वाचत नाही.
अतिशय योग्य सूचना.
२. एका माणसाने एका वेळेस फक्त एकच ताट वाढून घ्यावे. दुसऱ्या कोणासाठी न्यायचे असल्यास त्यासाठी वेगळा क्रमांक लावावा.
३. एका ताटात एकाच माणसाने जेवावे.
ह्या दोन्ही सूचना आवडल्या