पाट्या आवडल्या.
पहिली पाटी मराठी संकेतस्थळांसाठीही वापरता येईल, फक्त किरकोळ बदल करावे लागतील. 

कृपया संकेतस्थळावरील इतर सदस्यांना :
 भंडावू, अस्वस्थ, झुलवू, निराश, हेळसांड, हाल, डिवचू,व्याकूळ करू नका. त्यांना दुःख, त्रास, इजा,  छळू, मारू,  चिडवू नका.
क्षुब्ध करू नका. हुसकू नका. हल्ला करू नका. मारू नका. उपद्रव देऊ नका. सताऊ नका. यातना, वेदना देऊ नका. खोड्या काढू नका.

हघ्याहेवेसांन. 

हॅम्लेट