ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी
ऐवजी
नेहमीचीच ही माझी रामकहाणी

आणि

आकांत हा मी जरी कितीही केला
ऐवजी
आकांत मुखे मी जरी कितीही केला

असे काहीसे बदल केलेत तर गा-गागागागा-गागागागा-गागा अशा वृत्तात बसेल असे वाटते. (कदाचित हे बदल इतर प्रकारेही करता येतील) चू. भू. द्या. घ्या.