यातील मला आवडलेले काही संकेत इथे देत आहे.
यांत देता येण्यासारखे बरेच संकेत गाळले असावेत. उदाहरणार्थ, साष्टांग(अष्टांग) नमस्कार, आठ दिशा, आठ भैरव, आठ दिक्पाल, आठ दिग्गज, अष्टांगयोग, आठ सिद्धी, आठ धातू, आठ रस, अष्टांग आयुर्वेद, अष्ट भाव वगैरे वगैरे. की 'मी दादरकरां'ना हे आवडले नव्हते?