आधी नाइलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
सुंदर कविता, कामिनी...
खूप दिवसांनी सुचो वा खूप वर्षांनी...काय सुचलंय याला फार महत्त्व असतं.
खूप काळानंतर तुम्हाला जे सुचलं,ते छान आहे.
अल्पाक्षरी कविता आवडली.
शुभेच्छा.
तुमची आळवणी ही कविता ऐकेल, अशी आशा करू या...