त्या झुरळाला एक कळले नाही. तो ज्या फुलपाखरांमध्ये गेला तिथले प्रत्येक फुलपाखरू खरे म्हणजे झुरळच होते! ज्यांना अशी भोंदूगिरी करीत फुलपाखरे म्हणवत ज्गता येते ती राहतात बाकीची प्रामाणिक झुरळे पुन्हा झुरळे होतात, असे त्यातल्या एका 'फुलपाखरा'चे म्हणणे!
(तत्त्वज्ञानी)
सुशांत