सोहळा मुक्या शब्दांचा...कल्पना खूप आवडली.
कविता अधिक फुलवता आली असती. लयदार, नादमयही करता आली असती.
अश्रू...गोठलेले, पाने...गळलेली...चांदण्यांनाही असेच काही विशेषण हवे होते...
शुभेच्छा.