आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे. बाकी मी आणि ती, चोरून भेटणे, तिच्या बापाने बदडणे वगैरे नेहमीचेच. काहीतरी नवे येऊ दे.