तुझ्या आठवणींचा काटा मनात आहेच दडून.

तसाच मी उभा
अन
डोळे आले भरुन.

सुंदर...सुंदर...

शुभेच्छा.