लोकमान्य टिळकांच्या समकालीन असलेले शं. बा. दीक्षित यांनी लिहिलेला प्राचीन भारतीय खगोलशास्त्रावरील ग्रंथराज तुम्ही वाचला आहे काय... ?  या विषयात  तुम्हाला रुची आहे, (तुमचा व्यासंगही दिसतोय मला...! ) याचा अर्थ तुम्ही तो वाचलाच असणार...! तुमच्या या आवडीच्या क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा.