आपल्याला जेवढे अन्न खायचे असेल तेवढेच वाढून घ्यावे. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. त्याची नासाडी करू नये.
हातात भरलेले ताट धरून रांगेत घुसतांना आपल्या किंवा इतरांच्या कपड्यांना डाग पडण्याचा संभव असतो हे लक्षात घेऊन एकादा पदार्थ दुसऱ्यांदा घेण्यासाठी पुन्हा व्यवस्थितपणे रांगेत यावे.
काय चुकीचे आहे?