ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन. हे मासिक वाचायला नक्की आवडेल.

पण पहिल्याच ओळीत काही शुद्धलेखन चुका आहेत. साक्षात # साक्षात् आणि पुर्ण # पूर्ण. 

हे मासिक मराठी साहित्याशी संबंधित आहे म्हणून लिहिले. फलज्योतिष, वैद्यकशास्त्र इ. 

अवांतर विषयाशी निगडित असते तर टिप्पणी केली नसती.



नका हो असा मायमराठीचा गळा चेपू.  

कळावें, 

मात्र लोभ असावा,

सदैव विनम्र, मृदुला.