''यातली कोठलीच सूचना गैर म्हणता येणार नाही. पण ती लेखी स्वरूपात देण्याची गरज आहे कां ? तेथे येणाऱ्या लोकांत एवढा समजूतदारपणा नसतो म्हणायचे की त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही?" ह्यात सर्व काही आले.