"जवळच कुठे पणती दिसेल, बघ तिच्यात तेल असेल
तू फक्त वात लाव, प्रकाशाला मिळेल वाव
अंधारमिठी होईल सैल, तुझीही मग भिती जाइल"        .... फारच छान, अजून येऊद्या !