ज्यांच्यात समजूतदारपणा असतो त्यांना सूचनेची गरज नसते. सूचना समजून उमजून न समजणाऱ्या किंवा खरोखरच न समजणाऱ्या 'ग्राहकराजाच्या' किंवा रोज तेच तेच सांगून वैतागलेल्या निबंधकांच्या एकंदर अनुभवातून निर्माण झालेल्या असतात.
मात्र आपण समजूतदार आहो आणि आपल्याला ह्या सूचनेची आवश्यकता नाही; मात्र केवळ इतर काही असमंजस किंवा अतिसमंजस ग्राहकांमुळे लावावी लागलेली सूचना ही आपला अपमान करण्यासाठी नाही, हे समजून घेणे हा जास्त समजूतदार पणा आहे असे मी म्हणेन.
(फार काँप्लिकेटेद झाली का माझी सूचना ? (मराठी शब्द?)
(समजूतदार)
वृंदा
(प्रदीपराव तुमची विशेष्ण लिहिण्याची कल्पना मीही वापरणार बरंका!)