अशाच अनुभवांमुळे लग्नाला जायचे म्हटले की नको वाटते. सूचना देण्यात गैर नसावे, पण त्या ज्या पद्धतीने लिहील्या जातात त्यामध्ये सौजन्य नावाचा पदार्थ कुठेही दिसत नाही. खरे तर आपण कार्यालयासाठी पैसे भरत असतो, मग जणू काही हे कार्यालय आपल्याला देऊन एक मोठा उपकार केला आहे अशा थाटात हे का केले जाते? बरेचदा ग्राहकही समजूतदारपणे वागत नाहीत हे ही खरे आहे. पण मग सौजन्याची सुरूवात करायची कुणी?
इथे हे लग्न आठवले.
हॅम्लेट