द. मा. मिरासदारांची कथा आहे की काय? की मनोगतावर आज उद्‌घाटन, नको रे बाबा! ही कथा वाचल्यापासून मला तसे वाटले कुणास ठाउक.

१.पुढे पोरांच्या अनुभवावरून मास्तरांच्या हातात खडूऐवजी नुसत्या छडीचंच चित्र दिसू लगलं

२.मंग तुमस्नी बैजवार सांगतो मस्नी उशीर का झाला ते

३.हातातल्या छडीनं तलवारीऐवजी दांडपट्ट्याचं रुप धारण केलं.

४.मावळं खोऱ्यातलं वारं पिलेला बाळ्या, डाव्या हातानं चड्डी आणि उजव्या हातानं टोपी सावरत धूमचटाक् पळाला.

ही वाक्ये तुम्ही 'जशी आठवली तशी लिहित' आहात म्हणजे तुमच्या स्मरणशक्तीला दाद द्यायला पाहिजे.

गोष्ट मस्त आहे हे वेसांनल

(मी मनोगतावर पहिल्यांदाच लिहून पाहत आहे. चुका असल्यास सांगणे.)