माझ्या मनातले लिहिलेत. फलज्योतिष विज्ञानाच्या कोणत्याही निकषावर विज्ञान म्हणून टिकत नाही. काही लोक पोट भरण्यासाठी याचा आधार घेतात. काही महत्त्व मिळविण्यासाठी. काही प्रामाणिक व सद्गुणी लओकांना मात्र विज्ञानाचे निकषच ठाऊक नसतात. असे लोक मग फलज्योतष हे विज्ञानच आहे असे समजून त्यात आयुष्य वेचतात.