काही लोक पोट भरण्यासाठी याचा आधार घेतात. काही महत्त्व मिळविण्यासाठी.
काही स्वतःचे पोट व्यवस्थित भरत असूनही निव्व्ळ भोंदूगिरी म्हणून याचा आधार जास्त पैसे मिळवण्यासाठी करतात.
काही प्रामाणिक व सद्गुणी लओकांना मात्र विज्ञानाचे निकषच ठाऊक नसतात. असे लोक मग फलज्योतष हे विज्ञानच आहे असे समजून त्यात आयुष्य वेचतात.
असे लोकच ह्या भोंदूंच्या आहारी जातात. फलज्योतिशाची पुढची पायरी म्हणजे बुवाबाजी.