"ह्यांनाच धडा शिकवायच आलय माझ्या मना

म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा ,

एक्सेंज ओफरचे तेव्हढे मनावर घ्याना.

मीच काय किती जणी करतील तुमची सेवा "                .....  'तिकडची'  बाजू कधी येणार ?  मस्तच  !