स्वागतकक्ष, स्वागतिका हे शब्द रूढ आहेतच.  स्वागतक चांगला वाटत नाही, त्याऐवजी स्वागतकार वापरावा.  मनी-ऑर्डरच्या फ़ॉर्मवर(फरमा ?) रिसीव्हर अशा अर्थी प्राप्तकर्ता हा शब्द असतो, आणि तो तिथे चपखल बसतो.