निर्वहण(निर्वहन नाही!) चे अर्थ कार्यसिद्धी, समाप्ति(काम तडीला नेणे), नाश, पुरवठा आणि चरितार्थ. यांत टिकवणे हा अर्थ दिसत नाही, त्यामुळे 'निर्वहणीय' सस्टेनेबलकरिता योग्य वाटत नाही.