मिलिंद,
राहिल्यात मागे स्मृतिसाखळ्या कणखरअनुबंध रेशमी जरी उसवले होते
वरील शेर जास्त आवडला.
गजल आवडली. छान आहे.
रोहिणी