लोकांना मात्र हिवाळाच आवडणार. मुंबईचा माणूस उन्हाळ्यात घऋ असला तर बाहेर न पडता पंख्याखाली किंवा एसी मध्ये बसून राहणे पसंत करतो. हिवाळ्यातच तो थंडीची मजा लुटायला बाहेर पडतो. सेमिनार्स इ. इव्हेंटस पण थंडीतच असतो. इथे पतंग दिवाळीच्या सुटीत व संक्रांतीत उडवतात. तरीही कोण्ता ऋतू आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहे.

आपलालेख छन आहे.

पुलेशु