हे ऐकून आनंद झाला की आता कमीत कमी एवढी सोय होईल पर-प्रांतीयांना की त्यांना मराठी शिकायला मिळेल. आता ही कूरकूर नाही की कुठे शिकायच मराठी?
प्रत्येकानी ही बातमी आपल्या संबंधीत लोकांन मध्ये पसरवली पाहीजेच. ज्या पर प्रांतीयांना आपलं पूर्ण आयुष्य महाराष्टात घालवायच आहे, त्यांनी मराठी शिकलच पाहीजे.
एक प्रश्न - महाराष्ट्रात आता तरी मराठी प्रत्येक शाळे मध्ये शिकवली जाते का? काही कायदा बनला आहे का, ह्यावर?
ह्यात काही वादच नाही की ज्या ठिकाणी पूर्ण आयुष्य काढायच आहे, तिथली मात्रूभाषा आलीच पाहीजे.