वाटले मीही करावे काव्य थोडेवाटले चिलटास तोही बाज़ होता मला वरील दुसरी ओळ देखील व्याकरणदृष्ट्या बरोबर वाटली.