तुम्ही बऱ्याच दिवसांनी कविता लिहलीत. आवडली. शेवटच्या ओळी जास्त आवडल्या. पण एवढ्या चांगल्या कवितेला शिर्षकाविना अनाथ सोडू नये. व्यर्थ, खेळ, भ्रम, व्यथा अशी कितीतरी शिर्षके सुचवता येतील.

-सौरभ.