असे वाटते.

आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची
कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली

खरे आहे.

फोन उद्या करू असे आजकाल कोण म्हणत नाही. ताबडतोब मोबाईल लावतात. तसेच हल्ली तार येत नाही. मेल किंवा फोन येतो. जसे लेखनाचे एडिटिंग आवश्यक आहे तसेच कवितेचे देखील असावे. मी माझे लेखन चारपाच दिवसांच्या मननानंतर पुन्हा वाचतो. घासून पुसून साफ (एडिट) करतो. नंतर आणखी  चार पाच दिवसांच्या मननानंतर पुन्हा साफसफाई करून चकाकी देण्याचा प्रयत्न करतो. नंतरच स्वीकारतो करतो. असेच करून पाहा. जास्त झळाळी येईल.

असो. पहिली कविता आवडली. दुसरी मात्र फारच भाबडी आणि मूर्ख वाटली.