नको सत्ता, नको दौलत
हवी  केवळ तुझी सोबत

असे म्हटल्यावर आजकाल कोण मिळेल का? पण यालाच स्वप्नाळू कविकल्पना म्हणतात. फारच आवडले. आणि खरेच प्रियेचा सहवास असल्यावर दुसरे काही सुचेल का?

सुरेख. आणखी येऊ द्यात.