धवल वस्त्रांचे कोडे आहे.
आता अजून थांबशील तर विसरून जाशील तू सखे..फलून येईल वसंत अन् जागतील पुन्हा स्वप्ने
ही दृष्टी आवडली. पण
पुन्हा
मग काय साजरा करशील?-सोहळा मुक्या शब्दांचा?
ही निराशा कां?