खरे म्हणजे मराठी येत नाही म्हणून अमराठी व्यावसायिक लोक प्रशासकीय अधिकारी म्हणून मराठी माणसांची नेमणूक करतात. व ते प्र. अधि. मराठी स्टाफची व कांअगारांची काळजी घेतात.
त्यापेक्षा रस्ते अडवणाऱ्या अमराठी फेरीवाल्यांना घालवा. उपकार होतील. हे लोक वीज, पाणी, महापलिकेचा कर, विक्री कर इ. कर बुडवतात व आपले रस्ते अडवून, ट्रॅफिक जॅम करून, इतर तऱ्हेने दादागिरी करून आपल्या भूमीला भूमीला भार झालेत. या फेरीवाल्यांचा समाजाला कांहिही उपयोग नाही. उपद्रव मात्र आहे. यांना प्रथम घालवा. बरेच प्रश्न सुटतील पाहा. मराठी शिकविण्याने नाही.