तू दुरावल्याचे दुःख कराया हलके
बागेत ताटवे अनेक फुलले होते
मिलिंदराव.... अतिशय सुंदर गझल .....