उत्कंठावर्धक लिखाण

अजून वाचायला आवडेल. आपण पाराशराज लाईट वापरले आहे का?

कदाचित त्या संगणक प्रणालीमध्ये हे गणन शक्य व्हावे.

(पण कदाचितच... बहुदा या प्रणाल्यांमध्ये उलटे गणन म्हणजे इ‌स. पूर्व गणन करता येत नाही असा माझा अनुभव आहे. शिवाय त्याए एफेमेरिज टेब्ल्सनेही ते सपोर्ट केले पाहिजे. )

अजूनही काही प्रणाल्या आहेत असे मला उडत कळले आहे. मला नावे मिळाल्यास मी नक्की देईन. प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण मी वाचले आहे.

आपले लिखाण अजून वाचायला आवडेल. खरे तर आपले पुस्तकच वाचायला हवे आहे.

आपला

निनाद कट्यारे.