आपल्या देशांत लोकशाही म्हणजेच लोकांशी खेळ, शक्तिप्रदर्शन वगैरे समजले जाते. लोकशाही फक्त सुसंस्कृत समाज असेल तरच यशस्वी होते. तसेच लोकसंख्या कमी असेल, कुणाला काही कमी पडत नसेल तरच चालते. एवढी सामाजिक व आर्थिक  विषमता असताना लोकशाहीचे विडंबन होते. तेच चालू आहे आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.