पांढर्‍या कपड्यांतली ही पाहुनी 'ध्याने'
चाहते होतात बगळे गुंड लोकांचे...
- खूप छान
गझल गेल्या दोन आठवड्यांतील घटनांवर असावी.