१. लेख वाचतांना त्यावरील मथळ्यासह वाचावा म्हणजे त्यातील " विरंगुळा", " मौजमजा" वगैरे शब्दसुद्धा वाचून ध्यानात घ्यावेत.

२. मीच 'सुचवलेल्या' स्वयंभोजाच्या आचारसंहितेमधल्या सूचना देऊन "यात काय गैर आहे?" हा प्रश्न विचारला आहे तो कोणाला उद्देशून?

४. 'पुणेरी पाट्या' हा एक निरंतर करमणुकीचा विषय झालेला आहे. मनोगतावर कांही नव्या पाट्या वाचूनच मला हा लेख लिहावा असे वाटले. लग्नाला आलेल्या माझ्यासारख्या लोकांना अशा पाट्या वाचणे हा एक बोनस मिळतो. कांही लोक तर त्या पाट्यांची छायाचित्रे घेऊन ठेवतात हे मी पाहिले आहे.