मी खरडलेले कोणी वाचले की मला धन्यता वाटते. त्यावर प्रतिसाद मिळाला तर दुधात साखर पडल्या सारखे होते. पूर्वी मनोगतावर वाचनांची संख्या येत असे. आता ते बंद झाले असल्यामुळे प्रतिसाद पाहून खूप आनंद वाटला. तो देणाऱ्या सर्व मनोगतींचा मी आभारी आहे.