तुम्ही कुठे बघितला असला प्रकार?

काळ्या रस्त्यावरून फक्त
केशरी आसवे ओघळत होती..  
डोळ्यांसमोर दृश्य उभे राहिले!

साध्या घटनेची ही काव्यात्मक प्रतिक्रिया आवडली.

अवांतर : क्लेमेंटाईन्स आणि संत्र्यात काय फरक असतो?