काळ्या रस्त्यावरून फक्तकेशरी आसवे ओघळत होती.. डोळ्यांसमोर दृश्य उभे राहिले! साध्या घटनेची ही काव्यात्मक प्रतिक्रिया आवडली.