मी दिलेल्या चित्रांचे दुवे काढले गेले? मागच्या वेळेसही काढले होते म्हणून मी ह्या वेळेस शेवटच्या ओळीमध्येही ठेवले होते. पण तेही काढले. काही अडचण आहे का?
ह्या भ्रमंतीचे फोटो (मंगळगड, कावळ्या) इथे ठेवले आहेत. ह्या दुव्यांवर जास्तीची चित्रे आणि त्याखाली काही माहितीही लिहिली आहे. (जी ह्या वृत्तांतात बसू शकली नाही)