खरे आहे.

..भ्रम, मिलिंद, तुजला खेळलास शब्दांशी
रे खुळ्या, तुझ्याशी शब्द खेळले होते !

असे होते खरे. वाव्वा!  गझल आवडली. इमान फितवणे, ताटवे फुलवणे विशेष आवडले.