चित्र दुव्यात असण्याने चित्रावर टिचकी मारली असता पान सोडून त्या चित्राच्या पानावर ओघ जातो, त्याने वाचनात वारंवार खंड येतो.

येथे मूळ चित्र जसेच्या तसे ठेवलेले आहे. चित्रावर टिचकी मारली की ते मोठ्या आकारमानात (पानाचा ओघ न सोडता) पाहता येते.

तुमचे जास्तीच्या माहितीचे दुवे आता जोडलेले आहेत.