छान कविता...आवडली...
ती चालता आहेत,थांबली आहेत,कि चालवली जात आहेत याचा!
सुंदर.
काल-परवा मला अशाच धर्तीवर एक ओळ सुचली.
मी चालत नाही...वाटच मजला पुढे सरकवत आहे...!
तुम्हाला १९९५ साली सुचलेला विचार मला २००८ साली सुचला....गंमत वाटली...!