भारतीय संस्कृतीत वृक्षांचे महत्व सांगितले आहे.

केदारपंत,

अतिशय महत्त्वाच्या विषयाला तुम्ही वाचा फोडलेली आहे,  हे आवर्जून सांगावेसे वाटते. केदार ह्या संस्कृत शब्दाचा (एक) अर्थ ओलिताखालील जमीन किंवा झाडाभोवतीचे पाण्याचे अळे असा आहे, असे वाटते, त्यानुसार आपले नाव ह्या विषयाला अगदी साजेसेच आहे असे म्हणावेसे वाटते.

भारतीय संस्कृती हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत वृक्षांचे महत्त्व कोठे (कुठल्या ग्रंथात वगैरे) आणि कसे सांगितले आहे, ते समजून घेण्याची उत्सुकता आहे. कृपया अधिक माहिती द्यावी.

(ज्ञानपिपासू)

प्रदीप