डोळ्याच्या कडांमध्ये चमकून जाणारेशब्दांची साथ न घेता खूप बोलणारेमुखातून घरंगळून हवेत विरणारेकाव्य अंतरंगाची खोली दाखवणारे.