स्वातीताई,

त्या दिवशी
केवल त्या दिवशी!!
तो सुर्याला भेटतो
स्वत:साठी जगतो.

वैज्ञानिक सत्य मांडून प्रज्ञेचा प्रतिभेशी झालेला संगम अतिशय मनोरम वाटला. आपल्या प्रज्ञेची आणि प्रतिभेची पौर्णिमा सतत मनोगतावर पसरत राहो अशी शुभेच्छा.

(अंतरीक्षक)

प्रदीप