अरे हो हो हो...

तुम्ही तर आज आमची दमछाकच केली बुवा. कितादी प्रतिसाद द्यायचा...! कविता खूपच चांगल्या आहेत तुमच्या, पण जरा धीर धरा...एकाच दिवशी चार चार...? असो. गंमत केली...!! शुभेच्छा.
आधीच्या तीन कवितांच्या तुलनेत ही कविता नाही आवडली तितकी...
तरीही पुढील कवितेच्या प्रतीक्षेत....(पण आज नको, आज नको....आता उद्या !!! )