तुमची गझल वाचताना रोज पेपर आणि टीव्ही पाहताना ऑफीसातून घरी येताना रस्त्यावरील दृश्ये पाहताना अंगाची आणि मनाची जी होरपळ होते तिचे अतिशय यथार्थ वर्णन ह्या गझलेल्त आहे.
शेर अन् शेर खणखणीत. एखाद्या घोषणेसारखा. दाद मागणारा.
उत्तम काहीतरी वाचायला मिळाले. धन्यवाद.
श्री सर (दोन्ही)